Complementary feeding : Reasons for Increase in Junk Food Consumption: Marathi

User Visit : 166

1. जंक फूड म्हणजे काय? 

2. जंक फूड खाणे वाढण्याची कारणे 

  • जंक फूडची सहज उपलब्धता 
  • जेवण तयार करण्यासाठी मातांना वेळेचा अभाव
  •  जंक फूडची कमी किंमत 
  • मुलाच्या आवडी-निवडीकडे पालकांचे दुर्लक्ष
  •  घरच्या जेवणात विविधता नसणे
  •  जंक फूडचे व्यसन
  •  आपल्या खाण्याच्या पद्धतीवर मूड बदलांचा परिणाम
  •   मित्रांकडून दबाव
  •  दिशाभूल करणाऱ्या जाहिराती

3. जंक फूड टाळण्याचे मार्ग

  •  चांगले आदर्श असणे
  •  बक्षीस देणे टाळा
  •  जेवताना विचलित होणे टाळा
  •  घरच्या जेवणात विविधता आणणे
  •  मुलाच्या आवडी-निवडींचा विचार
  •  जंक फूडऐवजी आरोग्यदायी आहार

4.  किशोरवयीन मुलांसाठी पेय पिण्यासाठीचे मार्गदर्शक तत्त्वे